लियोनिद कुच्मा
लेओनिद दानिलोविच कुच्मा (युक्रेनियन: Леонід Данилович Кучма; ९ ऑगस्ट १९३८) हा युक्रेनचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. १९९४ ते २००५ दरम्यान ह्या पदावर राहिलेला कुच्मा हा स्वतंत्र युक्रेनचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता.
लेओनिद कुच्मा | |
युक्रेनचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ १९ जुलै १९९४ – २३ जानेवारी २००५ | |
मागील | लेओनिद क्रावचुक |
---|---|
पुढील | व्हिक्टर युश्चेन्को |
जन्म | ९ ऑगस्ट, १९३८ नोवहोरोद-सिव्हेर्स्की, युक्रेनियन सोसाग, सोव्हिएत संघ |
राजकीय पक्ष | अपक्ष |
सही |
कुच्माच्या काळात युक्रेनमध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीला आली. ह्या कारणास्तव त्याची कारकीर्द वादास्पद राहिली.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत