व्हिक्टर युश्चेन्को
व्हिक्टर आंद्रियोव्हिच युश्चेन्को (युक्रेनियन: Віктор Андрійович Ющенко; २३ फेब्रुवारी १९५४) हा युक्रेनचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. २००५ ते २०१० दरम्यान ह्या पदावर राहिलेला युश्चेन्को हा स्वतंत्र युक्रेनचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता.
व्हिक्टर युश्चेन्को | |
युक्रेनचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ २३ जानेवारी २००५ – २५ फेब्रुवारी २०१० | |
पंतप्रधान | युलिया तिमोशेन्को व्हिक्तोर यानुकोव्हिच |
---|---|
मागील | लेओनिद कुच्मा |
पुढील | व्हिक्तोर यानुकोव्हिच |
जन्म | २३ फेब्रुवारी, १९५४ खोरुझिव्का, युक्रेनियन सोसाग, सोव्हिएत संघ |
राजकीय पक्ष | अपक्ष |
सही |
२००४ साली अध्यक्षीय निवडणुकीचा उमेदवार असताना युश्चेन्कोवर विषप्रयोग झाला होता ज्यातून तो बचावला परंतु त्याचा चेहरा मोठ्या प्रमाणावर विकृत झाला होता.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत