ला पांपा प्रांत

(ला पांपा या पानावरून पुनर्निर्देशित)

ला पांपा (स्पॅनिश: Provincia de La Pampa) हा आर्जेन्टिना देशाच्या मध्य भागातील एक अत्यंत तुरळक लोकवस्ती असलेला प्रांत आहे.

ला पांपा
Provincia de La Pampa
आर्जेन्टिनाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

ला पांपाचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
ला पांपाचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी सांता रोसा
क्षेत्रफळ १,४३,४४० चौ. किमी (५५,३८० चौ. मैल)
लोकसंख्या २,९९,२९४
घनता २ /चौ. किमी (५.२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AR-L
संकेतस्थळ http://www.lapampa.gov.ar
ला पांपा
ला पांपा

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत