लालरेमसियामी ह्मारझोटे (३० मार्च, २०००:कोलासिब, मिझोरम, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्येमध्ये खेळली.

लालरेमसियामी
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव लालरेमसियामी ह्मारझोटे
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ३० मार्च, २०००
जन्मस्थान कोलासिब, मिझोरम, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी