लालडेंगा
लालडेंगा (११ जून १९२७ - ७ जुलै १९९०) हे ईशान्य भारतातील मिझोराममधील मिझो फुटीरतावादी आणि राजकारणी होते.[१][२] ते मिझो नॅशनल फ्रंटचे संस्थापक होते, जी एक सामाजिक संघटना होती व नंतर राजकीय पक्ष बनली. संघराज्य म्हणून ते मिझोरामचे पहिले मुख्यमंत्री होते, ज्याचे पद त्यांनी १९८६ ते १९८८ या काळात सांभाळले.[३]
Indian politician (1927-1990) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून ११, इ.स. १९२७ मिझोरम | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जुलै ७, इ.स. १९९० लंडन | ||
मृत्युची पद्धत |
| ||
मृत्युचे कारण | |||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ Lalremruata, A.H. (2019-01-04). "Deputy Chief Minister Pu Tawnluia'n Pu Laldenga thlan a tlawh" [Deputy Chief Minister Pu Tawnluia visited Pu Laldenga's grave]. dipr.mizoram.gov.in (Mizo भाषेत). 2022-06-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "28 years on, Laldenga is still Mizoram's tallest leader". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-07-14. 2022-06-21 रोजी पाहिले.
- ^ "Laldenga Passes due to Lung Cancer". Time of India. 11 March 2012. 17 June 2011 रोजी पाहिले.