लष्कर-ए-तैयबा ही दक्षिण आशियामधील एक मोठी आणि सर्वांत कार्यरत इस्लामी मूलतत्त्ववादीदहशवादी संघटना आहे. भारत, पाकिस्तान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांत या संघटनेवर बंदी आहे.[ संदर्भ हवा ]

संस्थापक

संपादन

हाफिज सईद आणि झफर इक्बाल.

ध्येय

संपादन

संपूर्ण दक्षिण आशियावर मुस्लिम राज्य आणणे, काश्मीरमधील मुस्लिमांना मुक्त करणे, दक्षिण आशियातील सर्व मुस्लिमांमध्ये एकी घडवून आणणे.[ संदर्भ हवा ]

अर्थसहाय्य

संपादन

दहशतवादी हल्ला

संपादन

मुंबई महानगर