लष्करी वाहने
लष्करी वाहने ही युद्धाच्या परिस्थितीत वापरण्यासाठी बनवलेली अनेक भौगोलिक परिस्थितींमध्ये चालणारी, खास दणकट बांधणीची वाहने असतात. बहुदा डीझेल या इंधनाचा वापर यात होतो. या वाहनंची डीझेल इंजिने ही जास्त ताकदीचा टोला (टॉर्क) देवू शकतात तसेच यांचा पल्लाही लांब असतो. लष्करी मालवाहतूकीचे ट्रक मध्ये ही डीझेलचा वापर होतो.
उगम
संपादनबांधणी
संपादनप्रकार
संपादन- चिलखती वाहने
- लष्करी वाहने
- रणगाडे
- रॉकेट लाँचर