शिश्न
(लवडा या पानावरून पुनर्निर्देशित)
शिश्न हे पुरुषाचे जननेंद्रिय होय. शरिरातील टाकाऊ द्रव म्हणजेच मूत्र विसर्जनासाठी या अवयवाचा उपयोग होतो. नर प्राण्यांमधील संभोगासाठी सुद्धा हा अवयव वापरला जातो. सस्तन प्राण्यांमध्ये लघवीसाठी सुद्धा हा अवयव वापरला जातो. हा अवयव जाळीदार उतींचा व रक्तवाहिन्यांचा बनलेला असतो.
शिश्नाच्या आकाराबाबत अनेक गैरसमजुती आढळून येतात, परंतु आकाराचा पुरुषत्वाशी व बाळ होण्याशी काहीही संबंध नसतो. त्याचे कार्य ड्रॉपरप्रमाणे असते.