लक्ष्य (चित्रपट)

(लक्ष्य (फिल्म) या पानावरून पुनर्निर्देशित)


लक्ष्य हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. कारगील युद्धावर एका काल्पनिक कथेवर हा चित्रपट आधारीत आहे.

लक्ष्य
प्रमुख कलाकार ॠतिक रोशन, प्रिती झिंटा, अमिताभ बच्चन ,
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २००३

पार्श्वभूमीसंपादन करा

करण शेरगील हा खुशालचेंडू व्यक्तीमत्वाचा कॉलेज युवक सैन्यात अधिकारी म्हणून भरती होतो. परंतु तेथील कडक शिस्तीचे व हालखीचे जगणे सहन होत नाही म्हणून परततो ते आपल्या मैत्रिणी कडून अपमानित होण्यासाठी. या अवमानातून जवाबदारीची जाणीव होताच तो पुन्हा सैन्यात जाउन तडफेने अधिकारी बनतो. कारगीलच्या युद्धात लढत असताना, धारातीर्थी पडलेले आपले मित्र व अपयशातून तो एक महत्वाचे शिखर काबीज करण्याचे आयुष्याचे लक्ष्य बनवतो व ज्यात तो सरतेशेवटी यश मिळवतो.

कथानकसंपादन करा

उल्लेखनीयसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.