रोमन ब्रिटानिया
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
ब्रिटानिया (लॅटिन: Britannia व नंतर Britanniae) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. इ.स. ४३ मध्ये रोमनांनी मूळच्या ब्रिटिश लोकांचा पराभव करून ग्रेट ब्रिटन या बेटाचा दक्षिणेकडील भाग जिंकून घेतला ज्याचे रूपांतर पुढे इंग्लंड व वेल्स मध्ये झाले.