रॉबर्ट हॉफश्टाटर

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.

रॉबर्ट हॉफश्टाटर (५ फेब्रुवारी, इ.स. १९१५ - १७ नोव्हेंबर, इ.स. १९९०) हे एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. यांना रुडॉल्फ मॉसबाउअर यांच्या सोबत १९६१ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान केले गेले होते.

रॉबर्ट हॉफश्टाटर

रॉबर्ट हॉफश्टाटर
पूर्ण नावरॉबर्ट हॉफश्टाटर
जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९१५
मृत्यू १७ नोव्हेंबर, इ.स. १९९०
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

संशोधन

संपादन

पुरस्कार

संपादन

बाह्यदुवे

संपादन