रॉर्बट लुडलम - जन्म मे २५, इ.स. १९२७, मृत्यु मार्च १२, इ.स. २००१, प्रसिद्ध अमेरिकन लेखक.

प्रकाशित पुस्तके

संपादन
  1. द प्रॉमिथीयस डिसेप्शन (२०००)
  2. द मॅटरिसी काऊंटडाऊन (१९९७)
  3. द ऍपोक्यालिस्प वॉच (१९९५)
  4. द स्कॉरपियो इल्युशन (१९९३)

बाह्य दुवे

संपादन