रॉबर्ट रेडफोर्ड
रॉबर्ट रेडफोर्ड (ऑगस्ट १८, इ.स. १९३६) हा ऑस्कर पुरस्कारविजेता अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे.
रॉबर्ट रेडफोर्ड | |
---|---|
जन्म |
चार्ल्स रॉबर्ट रेडफोर्ड जुनियर ऑगस्ट १८ ,इ.स. १९३६ सांता मोनिका ,कॅलिफोर्निया |
पुरस्कार | ऑस्कर पुरस्कार |
पत्नी | लोला व्हॅन वॅजनेन (इ.स. १९५८ -इ.स. १९८५ ) |
रेडफोर्डचे मूळ नाव चार्ल्स रॉबर्ट रेडफोर्ड जुनियर असे आहे.
कलाक्षेत्राव्यतिरिक्त रेडफोर्ड उद्योजक, निसर्गप्रेमी व दानशूर म्हणूनही प्रसिद्ध आहे.
ऑल द प्रेसिडेंट्स मेन या चित्रपटात याची प्रमुख भूमिका आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |