रेचेल डिलेनी (५ मे, इ.स. १९९७:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करते.

डिलेनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ७ मे, २०१७ रोजी भारतचा ध्वज भारतविरुद्ध खेळली