रिटा हेवर्थ तथा मार्गारिटा कार्मेन कॅन्सिनो (१७ ऑक्टोबर, इ.स. १९१८:ब्रूकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - १४ मे, इ.स. १९८७:मॅनहॅटन, न्यू यॉर्क) ही अमेरिकन अभिनेत्री आणि नर्तिका होती. १९४०च्या दशकात ही लोकप्रिय होती. हिने आपल्या ३७ वर्षांच्या कारकीर्दीत एकूण ३७ चित्रपटांत भूमिका केल्या.

डाउन टू अर्थ या १९४७मधील चित्रपटासाठीच्या प्रसिद्धीचित्रात हेवर्थ