ब्रुकलिन
(ब्रूकलिन या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रुकलिन हे न्यू यॉर्क शहराच्या ५ उपनगरांपैकी एक उपनगर आहे. २५ लाख लोकसंख्या असलेले ब्रुकलिन न्यू यॉर्क शहराचे सर्वाधिक लोकसंख्येचे उपनगर आहे.