रिचर्ड गास्के

(रिचर्ड गॅस्केट या पानावरून पुनर्निर्देशित)

रिचर्ड गास्के हा फ्रांसचा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. त्याने इ.स. २००४ मध्ये फ्रेंच ओपन मधील मिश्र दुहेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत तातियाना गोलोविन त्याची जोडीदार होती.

रिचर्ड गास्के
देश फ्रांस
जन्म १८ जून, १९८६ (1986-06-18) (वय: ३७)
Béziers
सुरुवात २००२
शैली उजवाखोरा
बक्षिस मिळकत $५,५३२,९३७
एकेरी
प्रदर्शन 597–374
दुहेरी
प्रदर्शन 72–61
शेवटचा बदल: नोव्हेंबर २०११.