राष्ट्रीय महामार्ग ८ ब (जुने क्रमांकन)
राष्ट्रीय महामार्ग ८-बी हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. गुजरातमध्ये २०६ किमीची लांबी असलेला हा रस्ता बामणबोर जवळ रा.मा. ८अ पासून पोरबंदरपर्यंत आहे.
राष्ट्रीय महामार्ग ८-बी | |
---|---|
लांबी | २०६ किमी |
सुरुवात | बामणबोर |
शेवट | पोरबंदर |
राज्ये | गुजरात (२०६) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |