राष्ट्रीय महामार्ग २२७ (जुने क्रमांकन)
राष्ट्रीय महामार्ग २२७ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. याची सुरुवात त्रिचीजवळ कोलेरून नदीवरील पुलापाशी होते व चिदंबरम येथे हा रस्ता संपतो. हे अंतर १३६ किमी आहे.
राष्ट्रीय महामार्ग २२७ | |
---|---|
लांबी | १३६ किमी |
सुरुवात | त्रिची |
शेवट | चिदंबरम |
राज्ये | तामिळनाडू (१३६) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
शहरे
संपादनत्रिची, लालगुडी, पुलंबडी, पलुवुर, उदयारपलायम, जयनकोंडम, जयंकोडाचोलपुरम, चिदंबरम