तिरुचिरापल्ली

(त्रिची या पानावरून पुनर्निर्देशित)

तिरुचिरापल्ली भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,२२,५१८ होती.

हे शहर तिरुचिरापल्ली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

भारतीय व्यवस्थापन संस्थेचे एक आवार येथे आहे.