राष्ट्रीय महामार्ग १ ड (जुने क्रमांकन)
राष्ट्रीय महामार्ग १-डी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ४२२ किमी धावणारा हा महामार्ग जम्मू आणि काश्मीर राज्यातील श्रीनगर ह्या शहराला, त्याच राज्यातील लेह ह्या शहराशी जोडतो[१]. कारगिल व झोजिला हे रा. म. १-डी वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
राष्ट्रीय महामार्ग १-डी | |
---|---|
लांबी | ४२२ किमी |
सुरुवात | श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर |
मुख्य शहरे | श्रीनगर - कारगिल - लेह |
शेवट | लेह, जम्मू आणि काश्मीर |
जुळणारे प्रमुख महामार्ग | रा. म. १-ए - श्रीनगर |
राज्ये | जम्मू आणि काश्मीर (४२२) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
संपादनहा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण, पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पामध्ये येत नाही.