डॉ. रामवरण यादव (४ फेब्रुवारी, १९४८ - ) हा एक नेपाळी राजकारणी व देशाचा विद्यमान राष्ट्रपती आहे. २००८ साली नेपाळने प्रजासत्ताक पद्धतीचा अंगिकार केल्यानंतर यादव नेपाळचा पहिला राष्ट्रपती बनला.[१]

रामवरण यादव
रामवरण यादव


नेपाळ ध्वज नेपाळचा राष्ट्रपती
विद्यमान
पदग्रहण
२३ जुलै २००८
पंतप्रधान गिरिजाप्रसाद कोईराला
पुष्पकमल दाहाल
माधवकुमार नेपाळ‎
झलनाथ खनाल
बाबुराम भट्टराई‎
खिलराज रेग्मी‎
सुशील कोइराला‎
उपराष्ट्रपती परमानन्द झा
मागील गिरिजाप्रसाद कोईराला (कार्यवाहू)

जन्म ४ फेब्रुवारी, १९४८ (1948-02-04) (वय: ७२)
सपाही, धनुषा जिल्हा, नेपाळ
राजकीय पक्ष नेपाळी कॉंग्रेस
शिक्षण कलकत्ता विद्यापीठ

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भसंपादन करा