रामरतन जाणोरकर हे नागपूर माजी महापौर होते. त्यांचा जन्म भंगी (सफाई कामगार) या दलित जातीमध्ये झाला होता. नंतर त्यांनी आपले जीवन आंबेडकरी चळवळीला समर्पित केले आणि बौद्ध धर्मात धर्मांतर केले.[]

रामरतन जाणोरकर

कार्यकाळ
१९७६ – १९७७

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष
व्यवसाय राजकारणी

ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे सदस्य होते आणि इ.स. १९७६ मध्ये नागपूरचे महापौर म्हणून निवडले गेले. १९७६-७७ मध्ये त्यांनी महापौर म्हणून काम केले.[][]

संदर्भ

संपादन
  1. ^ Moon, Vasant (2001). Growing Up Untouchables in India. Omvedt, Gail द्वारे भाषांतरित. Rowman & Littlefield. p. 93. ISBN 9780742508811.
  2. ^ "Republican Front formed for Nagpur Municipal Corporation polls". Times of India. 2017-01-13. 2018-10-14 रोजी पाहिले.
  3. ^ Channa, Subhadra Mitra; Mencher, Joan P. (2013-05-30). Life as a Dalit: Views from the Bottom on Caste in India (इंग्रजी भाषेत). SAGE Publishing India. pp. chapter 16. ISBN 9788132118022.

ग्रंथसंग्रह

संपादन
  • Khudshah, Sanjeev (2005). Safai Kamgar Samuday (Hindi भाषेत). ISBN 978-8183610223.CS1 maint: unrecognized language (link)