राधानगरी तालुका
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
'राधानगरी तालुकयाचा बहुतेक भाग हा डोंगरी आहे. दाजीपुर अभयारणय पासून सोळाकुंर पर्यंत व उत्तरेकडे राशिवडे पर्यंत सर्व डोंगरी भाग आहे.ऐनी गावाच्या वर आजुन ही मागासलेला आहे.आजही या भागात सोयीसुविधाचा अभावच आहे दवाखाना 15ते 20 मैलावर आहे.कळळमावाडी धरण,राधानगरी धरण, तुळशी धरण आशी 3 धरण या तालुकयात आहेत.छत्रपती शाहु महाराज यांच्या पदानी पावन झालेला विभाग 'राधानगरी तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.