पन्हाळा तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. याच तालुक्यात पन्हाळगड किल्ला आहे कोल्हापूरचे आराध्य दैवत ज्योतिबा देवाचे मंदिरही याच तालुक्यात आहे.तसेच कोडोली हे गाव याच तालुक्यात येते या तालुक्यातून कोल्हापूर रत्‍नागिरी महामार्ग जातो.पन्हाळा लोकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके
आजरा | करवीर | कागल | गगनबावडा | गडहिंग्लज | चंदगड | पन्हाळा | भुदरगड | राधानगरी | शाहूवाडी | शिरोळ | हातकणंगले