राज्यसभा सदस्य
(राज्यसभा सभासद या पानावरून पुनर्निर्देशित)
राज्यसभा हे भारतीय संसदेतील जेष्ठ व कायमस्वरूपाचे सभागृह आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यावरांमधुन करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासीत प्रदेश विधिमंडळ करतात.
राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असून एक तिमाही सभासदांची निवड दर दोन वर्षांनी होत असते.
सदस्य
संपादनबाह्य दुवे
संपादन- नामांकित सदस्य सुची
- राज्यानुसार सुची Archived 2009-04-19 at the Wayback Machine.