राजेंद्रपाल गौतम

भारतीय राजकारणी
(राजेन्द्र पाल गौतम या पानावरून पुनर्निर्देशित)

राजेंद्रपाल गौतम हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या सीमापुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.