दिल्लीची ६ वी विधानसभा

(६ वी दिल्ली विधानसभा या पानावरून पुनर्निर्देशित)

दिल्लीची ६ वी विधानसभा ही १४ फेब्रुवारी, २०१५ रोजी स्थापित करण्यात आली. यासाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. यात आम आदमी पार्टीने ७०पैकी ६० जागांवर विजय मिळवून सरकार स्थापले.

अरविंद केजरीवाल हे आम आदमी पार्टीच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.