राजेंद्र गावित

(राजेन्द्र गावित या पानावरून पुनर्निर्देशित)

राजेन्द्र गावित हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून शिवसेनेतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

राजेन्द्र गावित

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघ