राजीव राम (१८ मार्च १९८४:डेन्व्हर, कॉलोराडो - ) हा एक अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. याने २०१६च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत व्हीनस विल्यम्सबरोबर मिश्र दुहेरी प्रकारातील रौप्यपदक मिळवले.

राजीव राम