राजगढ जिल्हा

भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा


हा लेख राजगढ जिल्ह्याविषयी आहे. राजगढ शहराविषयीचा लेख येथे आहे.

राजगढ जिल्हा
राजगढ जिल्हा
मध्यप्रदेश राज्याचा जिल्हा

२२° ४०′ ३६.८४″ N, ७४° ५६′ ४२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य मध्यप्रदेश
विभागाचे नाव भोपाळ विभाग
मुख्यालय राजगढ जिल्हा
क्षेत्रफळ ६,१५४ चौरस किमी (२,३७६ चौ. मैल)
लोकसंख्या १५,४६५४१ (२०११)
लोकसंख्या घनता २५१ प्रति चौरस किमी (६५० /चौ. मैल)
साक्षरता दर ६२.७%
जिल्हाधिकारी एम्.बी.ओझा
लोकसभा मतदारसंघ राजगढ
खासदार नारायण सिंग
संकेतस्थळ

राजगढ जिल्हा हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला 'राजगढ (ब्यावरा)' या नावानेही ओळखले जाते. राजगढमधून 'नेवज' नदी वाहते. हिला प्राचीन काळी 'निर्विंध्या' म्हणत. या नदीच्या किनारी अत्रि ऋषींचा आश्रम होता.

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा