रविराज इळवे हे महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागातील एक जेष्ठ अधिकारी आहेत.‌‍‍‌

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी कार्यक्रम आणि उपक्रमांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात महत्त्वाचे योगदान कामगार कल्याण आयुक्त म्हणून श्री रविराज इळवे यांनी []दिले आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून भरविण्यात येणारे कामगार साहित्य संमेलन सन २०११ नंतर बंद पडले होते. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा कामगार साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम रविराज इळवे यांनी पुन्हा सुरू करून २४ व २५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचे मिरज , जिल्हा सांगली येथे यशस्वीरीत्या आयोजन केले. या कामगार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर या होत्या.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या श्रमकल्याण युग या मासिकाचे संपादक पदाची जबाबदारी रविराज इळवे हे सांभाळत आहेत.

संदर्भ

संपादन

[]

[]

[]

https://www.loksatta.com/sampadkiya/features/85-years-of-labor-welfare-administration-in-maharashtra-dvr-99-4060619/

  1. ^ Empty citation (सहाय्य)
  2. ^ इळवे, रविराज. "महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ". https://mahakamgar.maharashtra.gov.in/lwb-index-mr.htm. External link in |website= (सहाय्य)
  3. ^ https://mahakamgar.maharashtra.gov.in/lwb-index-mr.htm. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ "महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ". mlwb.in. 2024-10-18 रोजी पाहिले.