योहानेस व्हर्मीर (डच: Johannes Vermeer; ऑक्टोबर ३१, इ.स. १६३२ - डिसेंबर १५, इ.स. १६७५) हा एक डच चित्रकार होता.

योहानेस व्हर्मीर
Johannes Vermeer
Jan Vermeer van Delft 002.jpg
जन्म ऑक्टोबर ३१, इ.स. १६३२
डेल्फ्ट, नेदरलँड्स
मृत्यू डिसेंबर १५, इ.स. १६७५
डेल्फ्ट, नेदरलँड्स
राष्ट्रीयत्व डच
पेशा चित्रकार
गर्ल विथ अ पर्ल इअररिंग हे व्हर्मीरच्या सर्वोत्तम चित्रांपैकी एक आहे

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "योहानेस व्हर्मीर - व्यक्तीचित्र" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)