यूटर्झन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
यूटर्झन (जर्मन: Uetersen; ˈyːtɐzən) हे जर्मनीतील श्लेस्विग-होल्श्टाइन राज्यातील एक गाव आहे. ते हांबुर्गाच्या वायव्येला ३० कि.मी. अंतरावर पिनाउ नदीच्या काठी वसले आहे. १९२९ साली निर्मिण्यात आलेले व उत्तर जर्मनीतील सर्वांत मोठे व सर्वांत जुने असणारे 'रोसारिउम यूटर्झन' नावाचे गुलाब-उद्यान येथेच आहे.
| |||
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |