युवा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
युवा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा (इंग्लिश: Youth Olympic Games) ही वय वर्षे १४ ते १८ ह्या दरम्यानच्या तरुण खेळाडूंसाठी आयोजित करण्यात येत असलेली एक बहु-राष्ट्रीय व बहु-क्रीडा ऑलिंपिक स्पर्धा आहे. पहिल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन सिंगापूरमध्ये १४ ते २६ ऑगस्ट २०१० दरम्यान केले गेले.
जगातील बहुतेक सर्व राष्ट्रीय ऑलिंपिक संघटना ह्या स्पर्धेसाठी आपले युवा खेळाडू पाठवतात. पारंपारिक ऑलिंपिक स्पर्धांमधील सर्व खेळांचे आयोजन युवा ऑलिंपिकमध्ये देखील केले जाते.
युवा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांची यादी
संपादनउन्हाळी स्पर्धा
संपादनवर्ष | ऑलिंपिक | स्पर्धा | स्थान |
---|---|---|---|
२०१० | XXIX | २०१० उन्हाळी युवा ऑलिंपिक | सिंगापूर |
२०१४ | XXX | २०१४ उन्हाळी युवा ऑलिंपिक | नानजिंग |
२०१८ | XXXI | २०१८ उन्हाळी युवा ऑलिंपिक | ठरले नाही |
हिवाळी स्पर्धा
संपादनवर्ष | ऑलिंपिक | स्पर्धा | स्थान |
---|---|---|---|
२०१२ | XXX | २०१२ हिवाळी युवा ऑलिंपिक | इन्सब्रुक |
२०१६ | XXXI | २०१६ हिवाळी युवा ऑलिंपिक | लीलहामर |
२०२० | XXXII | २०१६ हिवाळी युवा ऑलिंपिक | ठरले नाही |
बाह्य दुवे
संपादन- Youth Olympic Games – अधिकृत संकेतस्थळ
- Singapore 2010
- Innsbruck 2012
- Nanjing 2014