युफ्रेटिस नदी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
युफ्रेटिस नदी सध्याच्या तुर्कस्तान, सीरिया आणि इराकमधून वाहणारी आणि प्राचीन मेसोपोटेमिया प्रदेशाच्या पश्चिमेकडून वाहणारी एक प्रमुख नदी आहे.
युफ्रेटिस | |
---|---|
सीरियातील अर् रक्का येथील युफ्रेतिसचे पात्र | |
इतर नावे | तुर्की: फिरत |
उगम | पूर्व तुर्कस्तान |
मुख | शत्त अल् अरव |
पाणलोट क्षेत्रामधील देश | तुर्कस्तान, इराक, सीरिया, इराण |
लांबी | २,८०० किमी (१,७०० मैल) |
उगम स्थान उंची | ४,५०० मी (१४,८०० फूट) |
सरासरी प्रवाह | ८१८ घन मी/से (२८,९०० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ७,६५,८३१ |