युइन्नान

(युन्नान या पानावरून पुनर्निर्देशित)

युइन्नान (देवनागरी लेखनभेद : युन्नान; ((सोपी चिनी लिपी: 云南; पारंपरिक चिनी लिपी: 雲南; पिन्यिन: Yúnnán; अर्थ: 'ढगांच्या दक्षिणेकडील प्रदेश') हा चीन देशाच्या नैऋत्येकडील एक प्रांत आहे. पश्चिम व दक्षिण दिशांना म्यानमार, लाओसव्हिएतनाम या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांशी त्याच्या सीमा भिडल्या आहेत. युइन्नानाची राजधानी कुन्मिंग येथे आहे.

युइन्नान
云南省
चीनचा प्रांत

युइन्नानचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
युइन्नानचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी कुन्मिंग
क्षेत्रफळ ३,९४,१०० चौ. किमी (१,५२,२०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,५७,१०,०००
घनता ११२ /चौ. किमी (२९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-YN
संकेतस्थळ http://www.yn.gov.cn/

बाह्य दुवेसंपादन करा