जास्मिन पाओलिनी

(यास्मिन पाओलिनी या पानावरून पुनर्निर्देशित)


जास्मिन पाओलिनी (४ जानेवारी, १९९६:बान्यी दि लुक्का, टस्कनी, इटली - ) एक इटालियन टेनिस खेळाडू आहे. ही १५ जुलै, 2024 रोजी जागतिक क्रमवारीत एकेरीमध्ये ५व्या क्रमांकावर आणि दुहेरीत १३व्या क्रमांकावर होती. ही इटलीतील पहिल्या क्रमांकाची टेनिस खेळाडू होती.

जास्मिन पाओलिनी
Transylvania Open 2022 WTA 250 (52502001597) (cropped).jpg
देश इटली ध्वज इटली
वास्तव्य बान्यी दि लुक्का, टस्कनी, इटली
जन्म Castelnuovo di Garfagnana
उंची १.६३ मी
सुरुवात २०११
शैली उजव्या हाताने (दोन्ही हातांनी बॅकहँड)
प्रशिक्षक रेंझो फुर्लान
बक्षिस मिळकत US$ ६९,२३,९११
एकेरी
प्रदर्शन साचा:Tennis record
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
५ (१५ जुलै, २०२४)
क्रमवारीमधील सद्य स्थान ५ (१५ जुलै, २०२४)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन 4R (२०२४)
फ्रेंच ओपन F (२०२४)
विंबल्डन F (२०२४)
यू.एस. ओपन 2R (२०२१)
दुहेरी
प्रदर्शन साचा:Tennis record
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
१३ (१ जुलै, २०२४)
क्रमवारीमधील सद्य स्थान १४ (१५ जुलै, २०२४)
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन 3R (२०२१, २०२४)
फ्रेंच ओपन F (२०२४)
विंबल्डन 3R (२०२४)
यू.एस. ओपन 1R (२०२१, २०२३)
शेवटचा बदल: १५ जुलै, २०२४.

पाओलिनी २०२४ फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धांमध्ये उपविजेती होती.

पाओलिनीचा जन्म इटलीच्या कास्तेलनुओव्हो दि गारफान्याना येथे झाला. तिचे लहानपणटस्कनी मधील येथे कॅरारा आणि फोर्ते देई मार्मी येथे गेले. [] तिचे वडील उगो, इटालियन आहेत आणि तिची आई जॅकलिन, पोलिश आणि घानाई वंशाची आहे. [] [] जॅकलिन मूळची वूत्श शहराची आहे. [] जास्मिनची आजी ती पोलिश आहे तर तिचे आजोबा घानाचे आहेत.. [] [] तिचा भाऊ विल्यम हा देखील टेनिस खेळतो. []

वयाच्या पाचव्या वर्षी तिला तिच्या वडिलांनी आणि काकांनी टेनिसची ओळख करून दिली होती. [] त्यानंतर तिनेबान्यी दि लुक्का येथील मिराफियुम टेनिस क्लबमध्ये प्रशिक्षण घेतले. [] वयाच्या १५ व्या वर्षी ती पुढील प्रशिक्षणासाठी तिरेनिया येथे गेली. [] []

२०१८ विम्बल्डन पात्रता फेरीत पाओलिनी

कारकीर्द

संपादन

साचा:Performance key

स्पर्धा २०१५ २०१६ २०१७ २०१८ २०१९ २०२० २०२१ २०२२ २०२३ २०२४ W–L
ऑस्ट्रेलियन ओपन A A Q1 Q1 Q1 1R 1R 1R 1R 4R ३–५
फ्रेंच ओपन A A Q1 Q1 1R 2R 2R 1R 2R F ९–६
विंबल्डन A A Q2 Q1 Q1 NH 1R 1R 1R F ६–४
यूएस ओपन A A Q2 Q2 Q2 1R 2R 1R 1R १–४
विजय-हार ०–० ०–० ०–० ०–० ०–१ १–३ २–४ ०–४ १–४ १५–३ १९–१९

ग्रँड स्लॅम फायनल

संपादन

एकेरी: २ (२ उपविजेतेपद)

संपादन
परिणाम वर्ष स्पर्धा पृष्ठभाग विरुद्ध निकाल
हरली २०२४ फ्रेंच ओपन चिकणमाती   इगा स्वियातेक २-६, १-६
हरली २०२४ विम्बल्डन गवत   बार्बोरा क्रेजिकोवा २–६, ६–२, ४–६

दुहेरी: 1 (उपविजेता)

संपादन
परिणाम वर्ष स्पर्धा पृष्ठभाग जोडीदार विरुद्ध निकाल
हरली २०२४ फ्रेंच ओपन चिकणमाती  सारा इराणी  कोको गॉफ
 कॅटेरिना सिनियाकोवा
६–७ (५–७), ३–६

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c Riggio, Salvatore (25 February 2024). "La passione per il deserto, il modello Federer, Jovanotti: i segreti di Jasmine Paolini". Corriere della Sera (इटालियन भाषेत). 31 May 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 May 2024 रोजी पाहिले.
  2. ^ Ubha, Ravi (11 March 2024). "Chatting With Jasmine Paolini: Get To Know Italy's Newest Star". BNP Paribas Open. 31 May 2024 रोजी पाहिले.
  3. ^ a b Stefanini, Massimo (27 February 2024). "Jasmine Paolini, da Bagni di Lucca alla conquista del Master 1000 di Dubai: "Sì, il tennis è la vita"". La Nazione (इटालियन भाषेत). 31 May 2024 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "La Nazione" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  4. ^ Trollope, Matt (26 February 2024). "Female new wave: Jasmine Paolini". Australian Open. 1 June 2024 रोजी पाहिले.
  5. ^ a b Ambrogi, Emanuela (26 November 2019). "Jasmine Paolini, l'antidiva del tennis italiano". Il Tirreno (इटालियन भाषेत). 7 June 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 May 2024 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "Il Tirreno" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  6. ^ Nguyen, Courtney (13 March 2022). "Five things to know about Italy's Jasmine Paolini: 'I'm a lurker!'". Women's Tennis Association. 28 June 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  7. ^ Galoppini, Michele (22 December 2014). "Jasmine Paolini: "L'altezza non sarà un limite"". SpazioTennis (इटालियन भाषेत). 31 May 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 May 2024 रोजी पाहिले.