यामूसूक्रो ही कोट दि आईव्होर देशाची राजधानी आहे. आबिजान या भूतपूर्व राजधानीच्या शहराच्या उत्तरेला २४० कि.मी. अंतरावर टेकड्यांच्या उताराकडील भागावर हे शहर वसले आहे. 'बासिलीक द नोत्र दाम दला पेइस द यामूसूक्रो' नावाने ओळखले जाणारे जगातील सर्वांत मोठे ख्रिश्चन धर्मीय प्रार्थनास्थळ यामूसूक्रोत आहे.

यामूसूक्रो
Yamoussoukro
कोट दि आईव्होर देशाची राजधानी

Yakro basilique05.jpg

यामूसूक्रो is located in कोट दि आईव्होर
यामूसूक्रो
यामूसूक्रो
यामूसूक्रोचे कोट दि आईव्होरमधील स्थान

गुणक: 6°49′N 5°17′W / 6.817°N 5.283°W / 6.817; -5.283

देश कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर
स्थापना वर्ष इ.स. १९०१
क्षेत्रफळ ३,५०० चौ. किमी (१,४०० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,००,६५९
प्रमाणवेळ यूटीसी


बाह्य दुवेसंपादन करा