याकुबु ऐयेग्बेनी (नोव्हेंबर २२, इ.स. १९८२:बेनिन सिटी, बेनिन - ) हा नायजेरियाचा ध्वज नायजेरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

याला याक असे टोपणनाव आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Players: Squad Profiles: Yakubu Ayegbeni". Everton F.C. Archived from the original on 8 July 2018. 28 August 2008 रोजी पाहिले.