बेनिन सिटी ही नायजेरिया देशाच्या एडो राज्याची राजधानी आहे. हे शहर नायजेरियाच्या दक्षिण भागात लागोसच्या २० मैल् पूर्वेस वसले आहे. २००६ साली बेनिन सिटीची लोकसंख्या सुमारे ११.५ लाख होती.

बेनिन सिटी
Benin City
नायजेरियामधील शहर
बेनिन सिटी is located in नायजेरिया
बेनिन सिटी
बेनिन सिटी
बेनिन सिटीचे नायजेरियामधील स्थान

गुणक: 6°20′00″N 5°37′45″E / 6.33333°N 5.62917°E / 6.33333; 5.62917

देश नायजेरिया ध्वज नायजेरिया
राज्य एडो राज्य
लोकसंख्या  
  - शहर ११,४७,१८८