मौजे डिग्रज
मौजे डिग्रज
पिन- 416 416
विधानसभा मतदारसंघ- 283 इस्लामपूर
इतिहास
संपादनभूगोल
संपादनजलसिंचन
संपादनगावातून कृष्णा नदी वाहते. ही नदी बारमाही आहे. तसेच गावात काही ठिकाणी बोअरवेल्स देखील आहेत.
उद्योग
संपादनमंदिरे
संपादन१) बसवेश्वर मंदिर (ग्रामदैवत) २) बिरोबा मंदिर ३) हनुमान,विठ्ठल रखुमाई मंदिर ४) यल्लमा देवी मंदिर ५) भगवान महावीर (जैन बस्ती) ६) पंचमुखी मारुती मंदिर ७) सत्याई मंदिर ८) दत्त मंदिर ९) गणपती मंदिर १०) महादेव मंदिर (कृष्णा येरळा संगम) 11) दर्गोबा मंदिर