मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम

मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम किंवा शेख मोहम्मद (अरबी: محمد بن راشد آل مكتوم; जन्म: २२ जुलै १९४९) हे संयुक्त अरब अमिराती देशाचे पंतप्रधान, उप-राष्ट्रपती व दुबई अमिरातीचे शासक आहेत.

मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम
محمد بن راشد آل مكتوم
मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम


विद्यमान
पदग्रहण
५ जानेवारी २००६
राष्ट्रपती खलिफा बिन झायेद अल नहयान

दुबईचे राजपुत्र
कार्यकाळ
४ जानेवारी १९९५ – ४ जानेवारी २००६

जन्म २२ जुलै, १९४९ (1949-07-22) (वय: ७१)
दुबई
राष्ट्रीयत्व संयुक्त अरब अमिराती
धर्म सुन्नी इस्लाम

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: