मॉनिका पुइग

(मोनिका प्युग या पानावरून पुनर्निर्देशित)

मॉनिका पुइग मार्चान (७ सप्टेंबर १९९३:सान हुआन, पोर्तोरिको - ) ही एक अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. हीने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत महिला एकेरी प्रकारातील सुवर्णपदक मिळवले.

मॉनिका पुइग

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: