मेरे यार की शादी है हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट १९९७ सालच्या माय बेस्ट फ्रेंड्ज वेडिंग ह्या हॉलिवूड चित्रपटाची नक्कल असल्याचे मानले जाते परंतु दिग्दर्शक संजय गढवीने ह्याचा इन्कार केला आहे.

मेरे यार की शादी है
दिग्दर्शन संजय गढवी
निर्मिती यश चोप्रा
आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार उदय चोप्रा
ट्युलिप जोशी
जिमी शेरगिल
बिपाशा बासू
संगीत प्रीतम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ७ जून २००२
वितरक यश राज फिल्म्स


बाह्य दुवे

संपादन