मेरिदा (निःसंदिग्धीकरण)
मेरिदा या नावाचे अनेक वापर आहेत --
स्थळे
संपादन- मेरिदा, स्पेन, एक्सत्रेमादुरा प्रदेशाच्या राजधानीचे शहर
- मेरिदा, युकातान, मेक्सिकोच्या युकातान राज्याच्या राजधानीचे शहर
- मेरिदा, लेयटे, फिलिपाईन्सच्या लेयटे प्रांतातील शहर
- मेरिदा (राज्य), वेनेझुएलाच्या २३पैकी एक राज्य
- मेरिदा, मेरिदा, वेनेझुएलाच्या मेरिदा राज्याच्या राजधानीचे शहर
- तुर्कस्तानमधील मार्दिन शहराचे प्राचीन नाव
फुटबॉल क्लब
संपादन- एस्तुदियांतेस दि मेरिदा, वेनेझुएला
- इंपेरियो दि मेरिदा, सीपी, मेरिदा, स्पेन
- मेरिदा एडी मेरिदा, स्पेन
- मेरिदा एफ.सी., मेक्सिको
- सीपी मेरिदा, स्पेनच्या मेरिदा शहरातील बंद पडलेला क्लब
- मेरिदा यूडी स्पेनच्या मेरिदा शहरातील बंद पडलेला क्लब
इतर
संपादन- फ्रान मेरिदा, स्पॅनिश फुटबॉल खेळाडू
- एसएस मेरिदा
- मेरिदा (किडा), जिओमेट्रिडे[मराठी शब्द सुचवा] कुळातील किडा
- मेरिदा इनिशियेटिव्ह[मराठी शब्द सुचवा], मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील अमली पदार्थाला व्यसनाधीन लोकांसाठीचा कार्यक्रम
- मेरिदा (ड्रॅगन प्रिन्स), मेलानी रॉनच्या ड्रॅगन प्रिन्स मालिकेतील एक संस्कृती
- मेरिदा सायकल, तैपै स्थित जगातील सगळ्यात मोठ्या सायकल उत्पादकांपैकी एक
- मेरिदा (डिस्नी), २०१२मधील ब्रेव्ह या चित्रपटातील नायिका