मेरा नाम जोकर हा १९७० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सहा वर्षे काम चालू असलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला.

मेरा नाम जोकर
दिग्दर्शन राज कपूर
निर्मिती राज कपूर
प्रमुख कलाकार राज कपूर
सिमी गरेवाल
मनोज कुमार
धर्मेंद्र
राजेंद्र कुमार
ऋषी कपूर
दारा सिंग
पद्मिनी
संगीत शंकर जयकिशन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १८ डिसेंबर १९७०
अवधी २५५ मिनिटे


बाह्य दुवे संपादन