मेक्सिकन-अमेरिकन युद्ध
(मेक्सिको-अमेरिकन युद्ध या पानावरून पुनर्निर्देशित)
मेक्सिकन-अमेरिकन युद्ध
दिनांक | २५ एप्रिल, इ.स. १८४६ - २ फेब्रुवारी, इ.स. १८४८ |
---|---|
स्थान | न्यू मेक्सिको, टेक्सास, कॅलिफोर्निया, मेक्सिको सिटी आणि मेक्सिकोचा उत्तरेकडील अर्धा भाग |
परिणती | अमेरिकेचा संपूर्ण विजय |
प्रादेशिक बदल | टेक्सासच्या प्रजासत्ताकाला अधिकृत मान्यता; कॅलिफोर्निया, ॲरिझोना, युटा, नेव्हाडा आणि वायोमिंग तसेच कॉलोराडो, न्यू मेक्सिको आणि वायोमिंगचा भाग अमेरिकेच्या ताब्यात |
युद्धमान पक्ष | |
---|---|
अमेरिका, कॅलिफोर्नियाचे प्रजासत्ताक | मेक्सिको |
मेक्सिकन-अमेरिकन युद्ध हे मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये १८४६-१८४८मध्ये लढले गेलेले युद्ध होते. यात मेक्सिकोचा सपशेल पराभव झाला व त्याचा अर्धा भाग अमेरिकेने हस्तगत केला. याचबरोबर मेक्सिकोने आपल्यापासून विभक्त झालेल्या टेक्सासच्या प्रजासत्ताकाला अधिकृत मान्यता दिली.