मॅसिडोनिया (रोमन प्रांत)

रोमन प्रांत


मॅसिडोनिया (लॅटिन: Provincia Macedoniae, ग्रीक: Επαρχια Μακεδονιας) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. इ.स. १४६ मध्ये रोमन प्रजासत्ताकाचा सेनानी क्विंटस सेसिलियस मेटेलियस याने मॅसिडोनच्या राजाचा पराभव केल्यावर हा प्रदेश रोमन साम्राज्यात समाविष्ट झाला.

रोमन साम्राज्याचा मॅसिडोनियाचा प्रांत