माक्स फोन लाउअ
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.
(मॅक्स फोन लॉउ या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
माक्स फोन लाउअ (जर्मन: Max Theodor Felix von Laue) (ऑक्टोबर ९, इ.स. १८७९ - एप्रिल २४, इ.स. १९६०) हा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता.
माक्स फोन लाउअ | |
पूर्ण नाव | माक्स फोन लाउअ |
जन्म | ऑक्टोबर ९, इ.स. १८७९ |
मृत्यू | एप्रिल २४, इ.स. १९६०) |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
जीवन
संपादनसंशोधन
संपादनपुरस्कार
संपादनइ.स. १९१४ साली फोन लाउआला क्ष-किरणांच्या विकिरणासंबंधी संशोधनाबद्दल भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
बाह्य दुवे
संपादनबाह्यदुवे
संपादन- नोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील माक्स फोन लाउअ यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)
- डॉयचस हिस्टोरिशस मूझिउम, बेर्लिन यांच्या संकेतस्थळावरील अल्पचरित्र (जर्मन मजकूर)